cidco employees

सिडको कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपयांचा दिवाळी बोनस; फटाके फोडले, पेढे वाटले

यंदा सिडको कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे. सिडको महामंडळाने कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला आहे. 

Nov 8, 2023, 05:59 PM IST