दोन दशकांपासून सुरु असलेला CID शो अचानक का बंद झाला? अमिताभ बच्चन यांच्याशी आहे कनेक्शन? शिवाजी साटम म्हणतात...
Why CID Got Off Air : 'सीआयडी' हा शो दोन दशक सुरु राहिल्यानंतर ऑफ एअर का गेला?
Oct 7, 2024, 10:58 AM ISTCID मालिकेतील फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ. तारिका सध्या काय करतेय? अभिनय सोडून निवडलंय 'हे' प्रोफेशन
Doctor Sarika latest photos: 'सीआयडी' या मालिकेतील डॉ. तारिका तुम्हाला आठवते आहे का? तिनं अभिनय सोडला असला तरी आता ती एका वेगळ्या प्रोफेशनमध्ये (Dr. Tarika Look) आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती आपले फोटोजही शेअर करत असते.
May 13, 2023, 03:17 PM ISTCID Producer Death: 'सीआयडी'चा सर्वेसर्वा काळाच्या पडद्याआड, शिवाजी साटम यांची भावूक पोस्ट व्हायरल
CID Producer Death: गेली वीसहून अधिक वर्ष सुरू असलेली मालिका सीआयडी... या लोकप्रिय मालिकेचे निर्माते यांचे नुकतेच (Pradeep Uppoor Death) निधन झाले आहे. ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांनी आपल्या इन्टाग्राम अकांऊवरून एक भावनिक पोस्ट (Emotional Post) शेअर केली आहे.
Mar 15, 2023, 12:56 PM IST