chopper crash

CDS जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला 'या' कारणामुळे अपघात, IAF चा अहवाल

8 डिसेंबर 2021 रोजी Mi-17 V5 हेलिकॉप्टरला तामिळनाडूतल्या कुन्नूर इथं अपघात झाला होता

Jan 14, 2022, 08:12 PM IST

जनरल बिपीन रावत यांचं स्वप्न पूर्ण होणारच! सैन्याच्या 'थिएटर कमांड'वर काम सुरू

भारतीय सैन्यदलामध्ये अमुलाग्र बदल करून त्याला अत्याधुनिक करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं.

Dec 9, 2021, 10:54 PM IST

अशीही श्रद्धांजली... जनरल बिपीन रावत यांना अनोखी श्रद्धांजली... पाहा व्हिडीओ

पिंपळाच्या पानावर अवतरले जनरल....अखेरचा सॅल्युट... पाहा व्हिडीओ

Dec 9, 2021, 08:57 PM IST

अखेरचा सॅल्यूट! CDS बिपीन रावत यांना PM नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली अर्पण

जनरल बिपीन रावत यांच्यासह इतर 12 जणांचं पार्थिव दिल्लीतल्या पालम एअरबेसवर दाखल 

Dec 9, 2021, 08:43 PM IST
 Indian Army Chopper Crash CDS Bipin Rawat Passed Away Governor BhagatSingh Koshyar Phono Reaction PT1M18S

VIDEO| बिपीन रावत यांच्या निधनानंतर राज्यपाल भावुक, म्हणाले....

Indian Army Chopper Crash CDS Bipin Rawat Passed Away Governor BhagatSingh Koshyar Phono Reaction

Dec 8, 2021, 09:20 PM IST

Helicopter Crash : बिपीन रावत यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अपघाताची 'टाईमलाईन'

CDS बिपीन रावत यांच्या निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे

Dec 8, 2021, 08:39 PM IST

CDS Bipin Rawat Death News : सीडीएस बिपिन रावत यांचं 'ते' शेवटचं विधान

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) हे पाकिस्तानच्या तुलनेत चीनला सर्वात मोठा धोका मानत होते. 

Dec 8, 2021, 07:40 PM IST

CDS बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका कोण होत्या? जाणून घ्या त्यांच्याबद्दल

तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये खराब हवामानामुळे सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. या अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नीचंही निधन झालं.

Dec 8, 2021, 06:44 PM IST

देशाला हादरवणारा अपघात! संरक्षणदलाचे सर्वोच्च प्रमुख बिपीन रावत यांचं अपघाती निधन

या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  (CDS) बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कर अधिकारी असे एकूण 14 जण प्रवास करत होते.

Dec 8, 2021, 06:07 PM IST

Helicopter Crash : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून CDS बिपीन रावत यांच्या कुटुंबियांची भेट

हेलिकॉप्टर अपघाताबाबत संरक्षण मंत्री राजनात सिंह उद्या संसदेत निवेदन देणार आहेत

Dec 8, 2021, 05:04 PM IST