Viral News : रिअल लाइफ 'जुदाई'! प्रियकराच्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी प्रेयसीने दिले 1.39 कोटी, अन् मग पुढे जे घडलं...
Viral News : बायकोने नवऱ्याला घटस्फोट द्यावा म्हणून प्रेयसीने पत्नीला तब्बल 1.39 कोटी दिले. त्यानंतर पुढे काय झालं ते जाणून तुम्हाला अनिक कपूर आणि श्रीदेवाचा जुदाई चित्रपटाची आठवण होईल.
Dec 17, 2024, 03:40 PM IST