सव्वा रुपयात 1000 च्या भावाने विकणाऱ्या या क्रिप्टो करन्सीची सर्वात मोठी झेप!
Shiba Inu या चायनीज कंपनीच्या क्रिप्टो करन्सी तेजीत
Mar 5, 2024, 06:21 PM ISTJob interview : या कंपनीत जॉबसाठी interview देणारा आणि घेणारा दोघेही घालतात मास्क; अजब आहे कारण
बऱ्याचदा उमेदवाराची पर्सनालिटी, त्याचा आत्मविश्वास अशा गोष्टी पाहून त्यांना नोकरीवर ठेवले जाते. म्हणूनच कंपनीने मास्क घालून मुलाखती घेतल्या आहेत. कोण कसे दिसते याकडे लक्ष देत नाही, त्यांचा अर्थ इतकाच आहे की कोण सक्षम आहे, कोण चांगले काम करू शकते हे जास्त महत्वाच असल्याचे कंपनीचं म्हणण आहे.
Feb 11, 2023, 08:13 PM ISTमहाराष्ट्रात रस्ते की चाळण? खड्डे पाहूनच परदेशी कंपनीला भरली धडकी, गुंतवणूक न करताच माघारी
शहरात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. व्यवसायिक, व्यापारी, उद्योजक आणि रस्त्यांवरून दैनंदिन प्रवास करणारे हजारो नागरिक सातत्याने पालिकेकडे अर्ज करत आहेत. त्यातच आता ऑरिक सिटीमुळे (Auric City) जागतिक चर्चेत असलेले औरंगाबाद (Aurangabad ) शहरात देखील खड्ड्यांचे सामाज्र पाहायला मिळत आहे
Sep 6, 2022, 01:47 PM IST...म्हणून चिनी कंपनीची भारतीय रेल्वेविरुद्ध कोर्टात धाव
भारतीय रेल्वेने चिनी कंपनीचं ४७१ कोटींचं कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला.
Jul 19, 2020, 11:16 AM IST
भारतीय रेल्वेकडून चिनी कंपनीचं ४७१ कोटींचं कंत्राट रद्द
भारताने पुन्हा एकदा चीनला मोठा झटका दिला.
Jul 18, 2020, 10:28 AM IST
भारतातील TikTok बंदीमुळे चीनी कंपनीला इतक्या अब्ज डॉलर्सचं नुकसान होणार?
चीनला मोठा फटका...
Jul 2, 2020, 01:35 PM IST5जी च्या रेसमधून बाहेर पडणार ही चिनी कंपनी
अमेरिका जगभरातील देशांवर दबाव टाकत आहे
Jun 30, 2020, 07:07 PM IST'टीम इंडिया'मध्ये या चायनीज कंपन्यांनी लावलाय पैसा
कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयचा कमाईचा सगळ्यात मोठा मार्ग असलेली आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
Jun 20, 2020, 03:22 PM ISTबोनस मिळवण्यासाठी कंपनीनं कर्मचाऱ्यांसमोर रचला पैशांचा ढीग आणि...
सोशल मीडियावर ही चर्चा सुरू आहे ती या बोनसच्या रक्कमेची नव्हे तर ती ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांना वाटण्यात आली त्या पद्धतीची...
Feb 4, 2019, 02:13 PM ISTनेपाळचा चीनला मोठा धक्का, हा करार केला रद्द
आशिया खंडात आपलं वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला नेपाळ सारख्या छोट्या देशाने चांगलाच धक्का दिला.
Nov 15, 2017, 04:02 PM IST'ही' कंपनी १ लाख रुपयांत देतेय आयुष्यभर फ्री दारु
दारु पिणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण, एका दारु बनविणाऱ्या कंपनीने एक जबरदस्त ऑफर उपलब्ध करुन दिली आहे.
Nov 11, 2017, 03:16 PM ISTकंपनीनं आपल्या साडे सहा हजार कर्मचाऱ्यांना घडवली फ्रान्सची सैर
चीनमधील टायन्स ग्रुप या कंपनीच्या मालकानं आपल्या साडे सहा हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना सुट्टीत फ्रान्सची सैर घडवली आहे. कंपनीच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त मालकाने त्याच्या कर्मचाऱ्यांना ही अविस्मरणीय भेट दिली असून पॅरिसमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सर्वात मोठी मानवी साखळी तयार करुन विक्रमही रचला आहे.
May 11, 2015, 01:36 PM IST