Ashwini Jagtap : अश्विनी जगतापांच्या विजयाचे किंग मेकर ठरले शिंदे गटाचे मंत्री; एकत्र 15 हजार मते मिळवून दिली
Ashwini Jagtap : पिंपरी चिंचवडमध्ये JSPM संस्थेचे सुमारे 15 हजारहून अधिक कर्मचारी आहेत. भूम वाशी परंडा या मतदार संघातील अनेक नागरिक हे पुण्यात विशेषता चिंचवडमध्ये नोकरी निमित्त स्थायिक आहेत. या सर्वांची गोळा बेरीज करून स्वत:ची यंत्रणा राबवून तानाजी सावंत यांनी विजय खेचून आणला.
Mar 2, 2023, 08:00 PM ISTChinchwad Bypolls results : कसबा निसटला पण चिंचवड कायम ठेवलं; अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय
Chinchwad Bypolls results 2023 : गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरु असलेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी भाजपने केली होती. मात्र महाविकास आघाडीने उमेदवार दिल्याने ही निवडणूक अटीतटीची झाली होती
Mar 2, 2023, 02:20 PM ISTPune Bypoll Election 2023: कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? झी 24 तासवर पाहा निकालाचे Live अपडेट्स
Pune Bypoll Election 2023: प्रतिष्ठेच्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा (Kasba Chinchwad Bypoll Election Results) निकाल उद्या लागणार आहे. मविआ आणि भाजपचे सर्वच प्रमुख नेते कसबा आणि चिंचवडमध्ये तळ ठोकून होते त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणूकीचे प्रत्येक अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला झी 24 तासवर पाहिला मिळतील.
Mar 1, 2023, 07:31 PM ISTPune Bypoll Election: कसबा पोटनिवडणुकीत रूपाली ठोंबरेंनी केला गोपनीयतेचा भंग? निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Kasba Chinchwad Bypoll Election: सकाळी 7 च्या सुमारास ठोंबरे यांनी कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुक पोस्ट (Rupali Thombare Patil Facebook Post) केली. त्यामुळे मोठा वाद झाल्याचं पहायला मिळतंय. त्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण देखील दिलंय.
Feb 26, 2023, 02:32 PM ISTKasba Peth and Chinchwad bypolls : चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर
Kasba Peth and Chinchwad bypolls : कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे.
Feb 4, 2023, 12:14 PM IST