मसालाही भेसळयुक्त! मालेगावात सापडला कारखाना; कसा ओळखतात बनावट मसाला? तज्ज्ञ म्हणाले...
ऐन दिवाळीत भेसळयुक्त मसाला विकला जात असल्याचा प्रकार नाशिकच्या मालेगावातून समोर आला आहे. मालेगावजवळील एका कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून सव्वा लाख रुपयांची मिरची पावडर आणि 24 हजारांची मसाला पाकिटे असे जप्त केले आहे
Nov 10, 2023, 11:01 AM ISTमिरची पावडरमध्ये विटांची भुकटी; काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचे सत्य
Brick powder in chili powder
Jan 27, 2023, 11:15 PM IST