पालकांनो सावधान!!! मार्चमध्ये 10 वर्षांखालील 15 हजार मुलांना कोरोना
तुमच्या घरात लहान मुलं असतील, तर डोळ्यात तेल घालून त्यांची काळजी घ्या. कारण महाराष्ट्रात (Maharashtra corona) एकट्या मार्च महिन्यात 15 हजार मुलांना कोरोनाने आपल्या जाळ्यात (15 thousand children tested corona positive in Maharashtra) ओढले आहे. चिंताजनक म्हणजे या सर्व मुलांचं वय हे 10 वर्षांखालील आहे.
Apr 1, 2021, 02:43 PM ISTचिमुकलेही कोरोनाच्या विळख्यात....औरंगाबादची घटना ऐकून तुम्हालाही धस्स होईल
औरंगाबादमध्ये सध्या कोरोनानं चांगलंच थैमान घातले आहे. ३० मार्चला तब्बल 43 जणांनी जीव गमावला. धक्कादायक बाब म्हणजे त्यामध्ये एका 29 दिवसांच्या बाळाचाही समावेश होता. त्याशिवाय आणखी एक 6 महिन्यांची चिमुकली कोरोनाने दगावली. तर एका 14 वर्षांच्या मुलाचा देखील कोरोनाने बळी गेलाय.
Mar 31, 2021, 07:16 PM IST