chhaya kadam

'लगान'नंतर दुसऱ्यांदा ऑस्कर्समध्ये पोहोचला असता आमिर खान; पण किरण रावने...

 Laapataa Ladies: लापता लेडीज चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला आहे. या चित्रपटाबाबत खुद्द आमिर खाननेच एक खुलासा केला आहे. 

 

Sep 26, 2024, 02:12 PM IST

येवा कोकण आपलोच आसा! मात्र छाया कदम यांनी व्यक्त केली खंत

 पायल कपाडिया दिग्दर्शित त्याचा मल्याळम चित्रपट 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' हा कान्स येथील मुख्य विभागात (पाल्मे डी'ओर) प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. 

May 31, 2024, 06:58 PM IST

ती आली, तिनं जिंकलं...; कान्स गाजवून मायदेशी परतणाऱ्या छाया कदमचं जंगी स्वागत

Chhaya Kadam at Cannes Festival 2024: ती आली, तिनं जिंकलं...; कान्स गाजवून मायदेशी परतणाऱ्या छाया कदमचं जंगी स्वागत. छाया कदमच्या 'ऑल वी इमॅजिन इज लाइट' या सिनेमाला 8 मिनिटांचं स्टँडीग ओवेशन मिळालं.

May 29, 2024, 02:31 PM IST

'भारताला अभिमान आहे की...', मोदींनी पोस्ट केला 'त्या' चौघींचा फोटो; छाया कदम यांचाही समावेश

Chhaya Kadam : छाया कदम आणि त्या तिघींचा फोटो शेअर करत नरेंद्र मोदी म्हणाले, 'भारताला अभिमान आहे की...'

May 26, 2024, 05:30 PM IST

Cannes मध्ये पोहोचलेल्या छाया कदमचा 'हटके लूक'

Cannes मध्ये पोहोचलेल्या छाया कदमचा 'हटके लूक'

May 25, 2024, 02:35 PM IST

PHOTO: 'लापता लेडीज' मधील 'मंजू माई'चे 6 लोकप्रिय डायलॉग्स पाहाच

Laaptaa Ladies Movie Dialog : किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाथ 'मंजू माई'ची भूमिका मराठमोळी अभिनेत्री छाया कदमने साकारली आहे. छाया कदमचे या सिनेमातील काही डायलॉग हिट होत आहेत. ते पाहा. 

 

May 1, 2024, 02:43 PM IST