chhattisgarh accident

लग्न आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडाला काळानंच गाठलं; एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू

Chhattisgarh Accident :  छत्तीसगडमध्ये झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात एसयूव्ही आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत 5 महिला आणि 2 मुलांसह 11 जणांचा मृत्यू झाला.

 

May 4, 2023, 12:07 PM IST