chhagan bhujabal

'भुजबळ नेहमी BJP ला डिवचतात, जरांगेंचं आंदोलन सुरु असताना सुद्धा..'; निलेश राणे संतापले

Chhagan Bhujabal Demanded For Seats: छगन भुजबळ यांनी मुंबईमध्ये सोमवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये भाषण करताना विधानसभेसाठीच्या जागावाटपाचा मुद्दा उपस्थित करत केलेल्या विधानावरुन मित्रपक्षांमध्येच दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

May 28, 2024, 11:11 AM IST
 Suggestive statement On Dussehra melava by Supriya Sule PT1M40S

Video | दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचा सेनेला पाठिंबा

With the support of the NCP for the Dussehra gathering? Suggestive statement by Supriya Sule

Sep 20, 2022, 04:50 PM IST
Home Minister Anil Deshmukh,Chhagan Bhujabal And Fadanvis On Sharjil Usman Aggressive Speech PT3M11S

शरजील उस्मानीच्या वक्तव्यावरुन राजकारण तापलं

Home Minister Anil Deshmukh,Chhagan Bhujabal And Fadanvis On Sharjil Usman Aggressive Speech

Feb 2, 2021, 08:10 PM IST
 Chhagan bhujabal Reaction Eknath Khadse PT2M6S

रणसंग्राम विधानसभेचा | रोहिणी ख़डसेंची उमेदवारी खडसेंना मान्य

रणसंग्राम विधानसभेचा | रोहिणी ख़डसेंची उमेदवारी खडसेंना मान्य

Oct 4, 2019, 07:20 PM IST

कोकण प्रश्नावर राणेंना भुजबळांचा पाठिंबा

कोकणच्या इको झोनवर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. इको झोनच्या निर्णयामुळे कोकणवासीयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार होणं गरजेचं आहे, असं भुजबळ यांनी म्हटलंय. भुजबळ यांनी उद्योगमंत्री नारायरण राणे यांना पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसविरोधात राष्ट्रवादीही उतरल्याचे चित्र आहे.

Dec 6, 2013, 04:33 PM IST