chhaava movie

Raj Thackeray reaction to the controversy over the film Chhaava PT1M4S

'लहान तोंडी मोठा घास', 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरवर मराठी अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाला...

काही दिवसांपूर्वी विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. यानंतर ट्रेलरवरून वाद होताना दिसत आहे. अशातच मराठी अभिनेत्याने देखील याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

Jan 26, 2025, 07:32 PM IST

विक्की-रश्मीका सोबत 'छावा' चित्रपटात दिसणार 'हे' मराठी कलाकार

छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असल्लेया ऐतिहासिक चित्रपट 'छावा' चा ट्रेलर 22 जानेवारी रोजी लाँच झाला. 

Jan 23, 2025, 06:34 PM IST

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्याची 'छावा' चित्रपटात वर्णी; विकी कौशलसोबत झळकणार

Dil Dosti Duniyadari Fame Actor in Chhaava Movie : 'छावा' चित्रपटात आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची एन्ट्री

Jan 23, 2025, 11:36 AM IST

'छावा' नंतर सिनेक्षेत्रातून संन्यास घेणार रश्मिका? म्हणाली, दक्षिणेतून आलेली मुलगी महाराणी येसूबाई...

Chhaava Trailer: छावा चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. 

Jan 23, 2025, 09:32 AM IST

'शोर नही, सिधा शिकार...', अंगावर काटा आणणारं संभाजी महाराजांचं रुप पाहून कराल 'जय भवानी'चा जयघोष

Chhaava movie trailer : शिवबांचा छावा कसा होता... तर तो असा... विकी कौशलच्या मध्यवर्ती भूमिकेतील 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; 2.53 मिनिटांवर दिसणारं दृश्य अंगावर काटा आणणारं... 

 

Jan 23, 2025, 08:19 AM IST