cheque of rs 100 crore

दानपेटीत मिळाला 100 कोटींचा चेक; वटवण्यासाठी बँकेत पोहोचल्यानंतर मंदिर प्रशासनाला बसला धक्का

मंदिरात दान करताना अनेकजण गुप्तपणे दान करतात. यामध्ये सोने, चांदी किंवा करोडो रुपये असतात. अशाच प्रकारे विशाखापट्टणम येथील एका मंदिरात भक्ताने 100 कोटींचा चेक दानपेटीत टाकला होता. पण जेव्हा मंदिर प्रशासन चेक वटवण्यासाठी बँकेत पोहोचलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. 

 

Aug 25, 2023, 02:24 PM IST