एकतर्फी प्रेमातून ट्रेनसमोर ढकलून 20 वर्षीय तरुणीला केलं ठार, बातमी ऐकताच वडिलांनी संपवलं जीवन; कोर्टाने घडवली जन्माची अद्दल
आरोपी सतीशविरोधात सीसीटीव्ही आणि 70 साक्षीदारांना पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आलं.
Dec 31, 2024, 11:18 AM IST
'उगाच पोलिसांना दोष देऊ नका,' अल्लू अर्जूनच्या अटकेवर उपमुख्यमंत्री पवन कल्याण स्पष्टच बोलले, 'जर तुम्हाला तिथे...'
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun) अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. पवन कल्याण हे चिरंजीवी (Chiranjeevi) यांचे भाऊ आहेत. चिरंजीवी स्क्रिनिंगला जाताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मास्क घालतात असं त्यांनी सांगितलं आहे.
Dec 31, 2024, 10:50 AM IST
रस्त्यावर साखळीने बांधलं, नंतर हाल केले अन् अखेर....; सेक्स चेंज केल्यावरही लग्नास नकार देणाऱ्या मैत्रिणीची हत्या
चेन्नईतील एका तरुणाने आपल्या मैत्रिणीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळून टाकलं. पोलीस तपासात समोर आलं की, आरोपीने काही दिवसांपूर्वी तरुणीशी लग्न करण्यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती. पण तरुणीने लग्नास नकार दिला होता.
Dec 25, 2023, 02:39 PM IST
पार्टीत सुरु होती 'पत्नींची अदलाबदली', पोलिसांनी धाड टाकल्यानंतर खळबळ, प्रत्येक रुममध्ये एकासह...
चेन्नईत पोलिसांनी देहविक्री रॅकेटचा भांडाफोड केला आहे. गेल्या 8 वर्षांपासून तामिळनाडूतील वेगवेगळ्या शहरांमध्ये हे रॅकेट सुरु होतं. आरोपी अविवाहित पुरुषांना टार्गेट करत होते.
Nov 8, 2023, 07:42 PM IST