cheap cereals

स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड

स्वस्त धान्य काळ्या बाजारात विकल्याचा प्रकार परभणीमध्ये उघड झालाय. सुमारे पाच कोटींचा गहू आणि तांदुळ काळ्याबाजारात विकल्याचं उघड झालं. 

Aug 14, 2016, 12:07 PM IST