cheap air tickets

22 हवाई मार्गांवर 1 हजारहून कमी विमान तिकीट, सर्वसामान्यही घेऊ शकणार आकाशात भरारी!

Cheapest Flight Ticket:  तुम्ही अवघ्या 150 रुपयांमध्ये हवाई प्रवास करु शकता, असं कोणी सांगितलं तर? विश्वास बसेल का?  पण हे खरे आहे. अशा हवाई मार्गांबद्दल जाणून घेऊया 

May 27, 2024, 07:30 PM IST

महिला दिन: जेट आणि एअर इंडियाची विशेष ऑफर

जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत भारतीय विमान कंपनींनी महिलांसाठी विशेष ऑफर ठेवल्या आहेत. महिलांसाठी जेट एअरवेजनं विमान प्रवासाच्या तिकीटावर सूट दिलीय. तर गोएअरनं कमीतकमी भाड्यामध्ये बिझनेस क्लासनं प्रवास करण्यासाठी महिलांना मुभा दिलीय.

Mar 7, 2014, 10:07 PM IST