charlie hebdo

शार्ली हेब्डोच्या नव्या अंकात मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र

मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रकाशित केल्याने फ्रान्समधील 'शार्ली हेब्डो'च्या कार्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला करून १२ जणांना ठार केले. या घटनेतून सावर 'शार्ली हेब्डो'ने आपल्या अंकात पुन्हा मोहम्मद पैगंबरांचे व्यगचित्र प्रकाशित केलेय.

Jan 13, 2015, 12:53 PM IST

जर्मनी : 'शार्ली एब्डो'चे कार्टून्स छापणाऱ्या दैनिकावर हल्ला

 फ्रान्सचं मासिक 'शार्ली एब्डो' वरील वादग्रस्त कार्टून्सचं प्रकाशन करणाऱ्या दैनिकावर हल्ला झाला आहे. 

Jan 11, 2015, 01:15 PM IST

पॅरिस : साप्ताहिकाच्या ऑफिसवर दहशतवादी हल्ला, १२ ठार

 दोघा बंदुकधाऱ्यांनी फ्रान्सच्या व्यंग्य पत्रिका शार्ली हेब्डोच्या पॅरिस कार्यालयावर हल्ला केला, यात १२ जण ठार झाल्याची माहिती फ्रान्सच्या मीडियाने दिली आहे. 

Jan 7, 2015, 05:55 PM IST