आता यासाठी निवासी पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे उपयोगी नाहीत !
निवासी पुराव्याबाबत महत्वाची बातमी.शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील निवासी पुराव्यासाठीच्या कागदपत्रांत बदल करण्यात आला आहे.
Jan 14, 2022, 08:01 AM IST