10 दिवसांनी सुट्टीवर येणार होते पण नियतीला ते मान्य नव्हते
10 दिवसांनी सुट्टीवर येणार होते पण नियतीला ते मान्य नव्हते
Sep 20, 2016, 02:55 PM IST10 दिवसांनी सुट्टीवर येणार होते पण नियतीला ते मान्य नव्हते
उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जाशी या गांवचे सुपुत्र चंद्रकांत शंकर गलांडे शहीद झाल्याने त्याच्या जाशी या मूळ गावी शोककळा पसरलीये. चंद्रकांत यांच्या पार्थिवाची वाट त्याची पत्नी २ लहान मिले,आई,वडील व गावकरी पाहतायत
Sep 19, 2016, 04:46 PM IST