chandrayaan 3 landing news

चांद्रयान 3 ला चंद्रावर मोठा धोका, फक्त 'ती' एक चूक अन्...; ISRO प्रमुखांनी स्पष्टच सांगितलं

भारताच्या चांद्रयान 3 (Chandryaaan 3) ने बुधवारी यशस्वीपणे लँडिंग केलं आहे. दरम्यान, इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ (ISRO Head S Somnath) यांनी सांगितलं आहे की, चांद्रयान 3 चं लँडर (Lander) आणि रोव्हर (Rover) सध्या व्यवस्थित काम करत आहेत. यावेळी त्यांनी चांद्रयान 3 ला कशाचा सर्वाधिक धोका आहे याचीही माहिती दिली आहे. 

 

Aug 25, 2023, 01:15 PM IST