chandrashekhar bavankule

'जर आम्ही ठरवलं तर 4 ते 5 मिनिटात....,' महायुतीतील जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

LokSabha Election: महायुतीमधील जागावाटप अद्यापही अंतिम झालेलं नाही. महायुतीत काही मतदारसंघांवरुन तिढा असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दावा फेटाळला आहे. 

 

Mar 23, 2024, 11:43 AM IST

राज ठाकरेंना शिवसेनेचा अध्यक्ष करणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं स्पष्ट 'एकनाथ शिंदेंनी पक्ष...'

LokSabha Election: जर ठरवलं तर जागावाटपाची चर्चा 4 ते 5 मिनिटात संपेल असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. तसंच मागील निवडणुकीच्या तुलनेत 7 ते 8 टक्के मतं वाढतील असंही म्हटलं आहे. 

 

Mar 23, 2024, 11:20 AM IST
Chandrashekhar Bavankule Full Speech PT26M3S

शरद पवारांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी? फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर BJP प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले "ते खोटं..."

Chandrashekhar Bavankule on Devendra Fadnavis: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी झाला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी संजय राऊतांवरही (Sanjay Raut) टीका केली आहे. तसंच अमित शाह नागपूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती दिली. 

 

Feb 14, 2023, 01:18 PM IST

Pankaja Munde on BJP: पंकजा मुंडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांसमोर व्यक्त केली मनातली खदखद, म्हणाल्या...

पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. यादरम्यान आता पंकजा मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. बाहेरच्या लोकांनी आता बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये असा इशाराही त्यांनी दिला आहे

 

 

Jan 21, 2023, 02:58 PM IST
Chandra Shekhan bavankule said Similarities in MNS and BJP agenda PT6M2S

Video| मनसे आणि भाजपच्या विचारांमध्ये साम्य- चंद्रशेखर बावनकुळे

Chandra Shekhan bavankule said Similarities in MNS and BJP agenda राज ठाकरेंशी आमचं वैचारिक साम्य आहे असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. बावनकुळे यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. पवार अनेकदा राज्य फिरले पण 60 पुढे गेले नाहीत असा टोला त्यांनी मारला. तर बाळासाहेबांच्या जीवनकार्याला उद्धव यांची बगल दिल्याची टीका त्यांनी केली. राज ठाकरेंच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, तर ही केवळ सदिच्छा भेट होती, युतीचा निर्णय मोदी शाह घेतात असं बावनकुळे म्हणाले.

Aug 30, 2022, 03:25 PM IST
Mumbai BJP Protest At Best Bhavan Mangal Prasad Lodha On Tala Thoko Andolan PT3M17S
BJP Leader Chandrashekhar Bavankule Criticize Mahavikas Aghadi Government On Notice To Power Cut PT3M41S

VIDEO: 'मुख्यमंत्र्यांच्या मनगटात ताकद नाही, राजीनामा द्या'

BJP Leader Chandrashekhar Bavankule Criticize Mahavikas Aghadi Government On Notice To Power Cut

Jan 31, 2021, 05:00 PM IST