chandra song

Video : चंद्रा गाणे सुरु होताच चिमुकला उभा राहिला अन्.... तुम्हीही म्हणाल असं नाचता आलं पाहिजे

Viral Video : अभिनेत्री अमृता खानविलकरच्या चंद्रा या गाण्याने सगळ्यांनाच वेड लावलं आहे. अगदी विदेशाताही या गाण्याची चर्चा झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता या शाळकरी मुलाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

Mar 16, 2023, 05:51 PM IST

'चंद्रमुखी'ला 'मायरा'ची जोरदार टक्कर, सोशल मीडियावर मायराच्या ब्लाऊजची चर्चा

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील लाडक्या परीलाही 'चंद्रा' या गाण्याने भुरळ घातली आहे. तिने याबाबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Apr 29, 2022, 01:56 PM IST

युट्यूबवर सोनालीचा 'चंद्रा' डान्स व्हिडिओ ट्रेंडिंग

मराठीमध्ये 'चंद्रमुखी' हे नाव सर्वप्रथम वाचलं आणि ऐकलं गेलं ते सुप्रसिध्द लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतून.

Apr 14, 2022, 08:49 PM IST