chandra grahan news

Chandra Grahan 2023 : या राशीच्या लोकांना एका महिन्यानंतर चांगले दिवस, चंद्रग्रहणाने भाग्‍योदय!

 Chandra Grahan : 2023मधील पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी दिसणार आहे. हे चंद्रग्रहण काही राशींसाठी खूप लाभदायकअसणार आहे. चंद्रग्रहणामुळे काही लोकांना चांगले दिवस येणार आहे. तसेच त्यांच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यता आहे.

Apr 6, 2023, 10:40 AM IST

Earthquake in Delhi: वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर जोरदार भूकंप, दोघांमध्ये काय आहे संबंध?

Earthquake in Delhi: चंद्रग्रहण आणि भूकंप याचा संबंध असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. ज्योतिषांच्या मते चंद्रग्रहण थेट भूकंपासारख्या (Grahan aani Bhukamp) नैसर्गिक आपत्तीशी संबंधित आहे. ग्रहण हे ज्योतिषशास्त्रात अशुभ आणि घातक परिणाम करणारे मानले जाते. 31 जानेवारी 2018 रोजी चंद्रग्रहण होण्यापूर्वी दिल्ली-एनसीआर, पाकिस्तान आणि कझाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी होती. 

Nov 9, 2022, 07:00 AM IST