chandni baiz

अखेर नातं आलं सगळ्यांसमोर; व्हिडीओत दिसणारी 'ती' इशान खट्टरची गर्लफ्रेंड?

शाहिद कपूरचा भाऊ आणि बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. . नुकताच या अभिनेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो पहिल्यांदाच त्याच्या कथित गर्लफ्रेंडसोबत सार्वजनिकरित्या दिसत आहे

Sep 23, 2023, 08:00 PM IST