chance of rain

Rain in Maharashtra : राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Monsoon News : मान्सूनचा प्रवास सध्या संथ गतीने सुरु आहे. पण येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल. (Maharashtra Weather)  दरम्यान, उद्यापासून राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी होण्याचा इशारा देण्यात आलाय. (Rain in Maharashtra)

May 29, 2022, 07:20 AM IST

संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, या ठिकाणी ऑरेंज - यलो अलर्ट

Unseasonal rains in Maharashtra : राज्यात कालपासून सुरु झालेल्या पाऊस रात्रीही कोसळत होता. आता पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

Dec 2, 2021, 08:11 AM IST

अवकाळी पावसाचा रब्बी हंगामाला मोठा फटका, पावसाचे संकट कायम

Rain in Maharashtra​ : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामाला मोठा फटका बसला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. 

Dec 2, 2021, 07:57 AM IST

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या टी-२० सामन्यावर पावसाचं संकट

भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी-२० सामना  तिरुवनंतपुरममधील ग्रीनफील्ड स्टेडिअमवर रंगणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही संघाने १-१ सामना जिंकला आहे. त्यामुळे जो शेवटचा सामना जिंकेल सिरीज त्याच्या नावावर होणार आहे.

Nov 7, 2017, 10:53 AM IST

मुंबईसह राज्यात ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता

राज्यात सध्या हवामानात बदल दिसून येत आहे. ढगाळ वातावरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. थंडीनंतर आता पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Mar 14, 2017, 08:59 AM IST