Chanakya Niti : हुशार असूनही चाणक्यांच्या मते, 'हे लोक मूर्खच', 5 लक्षणे महत्त्वाची
आचार्य चाणक्य हे भारतातील विद्वान लोकांपैकी एक आहेत. त्यांनी अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र मांडल. यामधून त्यांनी अशा लोकांबद्दल सांगितलंय जे समजूतदार असूनही मूर्ख असतात.
Oct 19, 2024, 01:48 PM ISTश्रीमंत बनवेल कावळ्याचा 'हा' एक गुण; आयुष्यात येईल भरभराट!
Crow Chanakya Niti: मनुष्याचा आळस त्याला पुढे जाऊ देत नाही. आळसी मनुष्य कधीच यशस्वी होऊ शकत नाही. मेहनती मनुष्यावर धनाची लक्ष्मी प्रसन्न होते. तर आळस करणाऱ्यांवर ती नेहमी नाराज असते. जो मनुष्य आळस करतो तो नेहमी कंगाल असतो, त्याचा खिसा नेहमी रिकामी असतो, असे चाणाक्य सांगतात. कावळा लवकर कोणावर विश्वास ठेवत नाही. मनुष्यालादेखील ही सवय असावी, असे चाणाक्य सांगतात. दुसऱ्यांवर लगेच विश्वास ठेवणाऱ्याचा आयुष्यात विश्वासघात होऊ शकतो.
Jun 29, 2024, 08:24 PM IST