मुंबई | मिठागरात बांधकामांना शिवसेनेचा विरोध
मुंबई | मिठागरात बांधकामांना शिवसेनेचा विरोध
May 16, 2018, 05:01 PM ISTधक्कादायक : 3 वर्षात चार टक्याहून अधिक जवानांनी सोडली नोकरी
सरकार संरक्षणातील बजेटमध्ये वाढ करण्याचे ठरवले आहे. देशातील जवानांना अधिकाधिक सुविधा देण्याचा दावा केला जात आहे. मात्र नोकरी सोडणाऱ्या जवानांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आणि याच कारण काही तरी वेगळं असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या तीन वर्षात पॅरामिलिट्री फोर्समध्ये नोकरी सोडण्याचा ट्रेंड 4 टक्यांनी वाढला आहे.
Mar 28, 2018, 04:11 PM ISTरविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेने नेरुळ ते उरण नवीन मार्गिकेचा प्रकल्पास वेग मिळण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वे तर्फे नेरुळ इथं रविवार म्हणजेच २५ मार्च रोजी विशेष आठ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे... मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यत जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे.
Mar 24, 2018, 10:28 AM ISTरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवार, ४ मार्च रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mar 3, 2018, 11:47 PM ISTरविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी १८ फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Feb 16, 2018, 10:29 PM ISTरविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेचा मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर रविवारी 14 जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Jan 13, 2018, 06:04 PM ISTमहाराष्ट्र बंद : वेस्टर्न, हार्बर, मध्य रेल्वेसह मुंबई मेट्रोवर ही परिणाम
भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद आज उमटायला सुरुवात झाली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
Jan 3, 2018, 12:25 PM ISTरेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर रविवारी दिवा ते कल्याण डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर नेरुळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर स. ११.३० ते दुपारी ४.३० पर्यंत ब्लॉक आहे. तर पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते नायगाव स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यत अप आणि डाउन धिम्या मार्गावर ब्लॉक घेतला आहे.
Dec 30, 2017, 01:41 PM ISTमुंबई | मॅक्डॉनल्डने वाढविले खाद्यपदार्थांचे दर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 16, 2017, 09:50 PM ISTमुंबईकरांनो, रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगाब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची देखभाल, दुरुस्ती आणि इतर कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Sep 24, 2017, 08:45 AM ISTमध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर ५ वर्षात ४५ नवी स्टेशन्स
मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर येत्या पाच वर्षात ४५ नवी स्थानकं तयार करण्यात येणार आहेत.. स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय.
Sep 17, 2017, 02:18 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची खुशखबर...
तुम्ही जर केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुशखबरी ठरू शकते.
Sep 5, 2017, 04:05 PM ISTमध्य, हार्बर रेल्वे २४ तासानंतर रखडलेलीच
पावसाने विश्रांती घेतली असली तरी मुंबईकरांचे हाल कमी होताना दिसत नाही. सकाळी रेल्वे सेवा धिम्यागतीने सुरु झाली. मात्र, काही तासातच ठप्प पडलेय.
Aug 30, 2017, 01:19 PM ISTमुंबईत रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक
मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर आज सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर, हार्बरच्या नेरूळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक आहे.
Jul 2, 2017, 11:09 AM ISTरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक
रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसह सिग्नलमध्ये तांत्रिक दोष दूर करणे रुळांमधील खडी बदलणे या कामांसाठी रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय.
May 28, 2017, 07:49 AM IST