मुंबईत पावसाचा जोर, मध्य रेल्वेची वाहतूक लेट
मुंबईसह उपनगरात पावसाचा दिवसभरात जोर वाढला आहे. मुसळधार पावसाचा फटका पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या लोकलला बसला आहे. या मार्गावरील गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
Sep 20, 2016, 07:07 PM ISTमध्य रेल्वेची विस्कळीत सेवा सुरळीत
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती आता पूर्वपदावर आली आहे. २० ते ३० मिनिटांना रेल्वे गाड्या धावत असल्याने प्रवाशांचे हाल झालेत.
Jun 2, 2012, 02:58 PM ISTसगळ्या म.रे.ला आता डझनभर डब्बे
मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर नऊ डब्यांची लोकल आता इतिहासजमा होणार आहे. कारण आजघडीला फक्त ७५ गाड्या नऊ डब्यांच्या उरल्या असून, १ नोव्हेंबरपूर्वी या सर्वच्या सर्व गाड्या १२ डब्यांच्या होतील. यामुळे म.रे.ची प्रवासीक्षमता तब्बल एक लाखांनी वाढणार आहे.
Oct 2, 2011, 12:25 PM IST