central train news update

सुट्टीत गावी जाताय? पनवेल-नांदेडदरम्यान 40 स्पेशल समर ट्रेन धावणार, कसे असेल वेळापत्रक

Central Train Update: उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाण्याचा बेत आखत आहेत का? आता मध्य रेल्वेने 40 उन्हाळी स्पेशल गाड्या चालण्याचा निर्णय घेतला आहे. 

Apr 22, 2024, 06:04 PM IST