मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
Sep 10, 2017, 10:30 AM ISTमुंबईत रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
गणेशोत्सवाच्या तिस-या दिवशी रेल्वेने आज मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी सव्वा अकरा ते सध्याकाळी सव्वाचारपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Aug 27, 2017, 10:07 AM IST२२ डिसेंबरला मध्य रेल्वेवर धावणार टू सीट्स लोकल
२२ डिसेंबरला मध्य रेल्वेवर धावणार टू सीट्स लोकल
Dec 22, 2015, 10:09 AM IST२२ डिसेंबरला मध्य रेल्वेवर धावणार टू सीट्स लोकल
गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वेवरील अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झालीय. वाढत्या गर्दीमुळे दरदिवशी लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांचे बळी जातात. लोकलमधील गर्दीवर उपाय म्हणून मध्ये रेल्वेमार्गावर मंगळवारी २२ डिसेंबर रोजी टू सीट्सची लोकल चालवण्यात येणार आहे.
Dec 21, 2015, 03:24 PM IST