central elections

लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहा - शरद पवार

लोकसभा निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे सूचना केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रैसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रायगडमध्ये दिली.पवार आज रायगडमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

Oct 12, 2013, 02:27 PM IST