ccl

CCLच्या पहिल्या मॅचमध्ये सोहेलच्या 'मुंबई हिरोज'ची बाजी

ब्रेबॉर्न स्टेडिअमवर शनिवारी सेलिब्रिटी क्रिकेट लीग म्हणजेच सीसीएल (CCL)चं उद्घाटन झालं. लीगची पहिली मॅच सोहेल खानची 'मुंबई हिरोज' आणि रितेश देशमुखची टीम 'वीर मराठी' दरम्यान झाली.

Jan 11, 2015, 06:19 PM IST

सीसीएल ४ : बंगाल टायगर्स X केरळ स्ट्रायकर्स

सेलेब्रिटी क्रिकेट लिग : बंगाल टायगर्स X केरळ स्ट्रायकर्स

Feb 15, 2014, 06:41 PM IST

अबब...सीसीएलचा होस्ट कपिल शर्मा घेणार तगडे मानधन

अभिनेता सोहेल खानच्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग (सीसीएल)च्या सामन्यांसाठी कॉमेडी किंग कपिल शर्मा होस्ट करणार आहे. मात्र, त्याचे मानधन ऐकूण आश्चर्य व्यक्त कराल. अनेक अभिनेते बॉलिवूडमध्ये काम करताना मानधन घेत नाहीत, त्यापेक्षीही जास्त मानधन कपिल घेणार आहे. होस्टच्या बदल्यात तो सव्वा कोटी रूपये मानधन घेणार आहे.

Jan 22, 2014, 12:46 PM IST