cbt

EPFO धारकांना सरकार लवकरच देणार खुशखबर, 24 कोटी लोकांना होणार फायदा

2021-22 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर पुढील महिन्यात ठरवले जातील.

Feb 13, 2022, 08:55 PM IST

महागाईने कंबरडे मोडलेल्या कर्मचाऱ्यांना झटका; EPF च्या व्याजदरात कपात होणार

पेट्रोल-डिझेल तसेच घरघुती वापराच्या LPG च्या दरवाढीमुळे होरपळून निघालेल्या चाकरमान्यांना पुन्हा मोठा झटका बसण्याची चिन्हे आहेत.

Mar 4, 2021, 09:56 AM IST

खूशखबर : पीएफवर नव्या वर्षात मिळणार ८.७५% व्याजदर!

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या ५ कोटीं पेक्षा ही जास्त भागधारकांसाठी २०१३-२०१४मध्ये ८.७५ टक्के व्याज देणार आहे. ईपीएफओच्यावतीनं व्याज दरावरील घोषणा आज करण्यात आली. केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडीस यांनी सांगितलं की, ईपीएफओनं २०१३–१४मध्ये पीएफ जमा करण्यासाठी ८.७५ टक्के व्याज देण्याचा निर्णय केला आहे.

Jan 13, 2014, 01:59 PM IST