'सैराट'च्या अभिमान वाटतो - रितेश देशमुख
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने मराठीतील सर्वात मोठा यशस्वी चित्रपट होण्याचा मान पटकावला. पण सैराटच्या यशाबद्दल मराठी म्हणून मला अभिमान वाटतो असे मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने म्हटले आहे.
May 23, 2016, 07:35 PM IST'सैराट'च्या कलाकारांबद्दल पसरताहेत या अफवा
'सैराट'मधील आर्ची आणि परशाला बोनस म्हणून १० लाख देणार किंवा ५ कोटी देणार अशी सोशल मीडियावर बोंबाबोंब होत आहेत ती पूर्णपणे निराधार आहे. या संदर्भात झी स्टुडिओतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अफवा आहेत. त्यावर चित्रपट रसिकांनी विश्वास ठेऊ नये असे सांगण्यात आले आहे.
May 20, 2016, 07:49 PM ISTसैराटची टीम मातोश्रीवर... उद्धव ठाकरेंनी दिली एक अनोखी 'भेट'
सैराट मध्ये काम केलेल्या मुलांचं यश अवाक करणार आहे. या सगळ्यांची कारकीर्द अशीच बहरत राहू द्या आणि उत्तरोत्तर याच्याहून अधिकाधिक यश मिळू देवो अशा शुभेच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सैराटच्या टीमला दिल्या आहे.
May 19, 2016, 03:40 PM ISTसैराट'च्या यशात आणखी एक आंतरराष्ट्रीय मानाचा तुरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2016, 09:17 PM ISTजातीची दुर्गंधी, नागराज मंजुळे आणि सैराट
नागराज पोपटराव मंजुळे या माणसाचं कौतुक केवळ यासाठी नाही की या माणसांनं स्वतःला प्रस्थापित प्रवाहाच्या विरोधात उभं करून दाखवलय तर त्याचं खरं अभिनंदन यासाठी की त्याने या प्रवाहाची दिशाच बदलवून टाकलीय.
May 2, 2016, 05:54 PM IST