carefully

Mumbai On Alert To Use Water Carefully As Monsoon Delays PT2M3S

मुंबई | पाणी जपून वापरा

जलाशयात फक्त ६ % पाणीसाठा

Jun 19, 2019, 09:15 AM IST

धोक्याचा इशारा: सोन्यात गुंतवणूक करताय? सावधान....

सोनं हा अनेक भारतीयांच्या बचतीच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक. अनेक लोक हे बचतीसाठी सोन्यात गुंतवणूक करण्यालाच प्राधान्य देतात. पण, तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करू पाहात असाल तर, वेळीच सावधान...

Jan 15, 2018, 09:01 PM IST

व्हॉट्सअॅपचं हे नवीन फीचर सांभाळून वापरा

आज अनेक जण व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. नुकताच व्हॉट्सअॅपचं एक नवीन फीचर येणार आहे. पण या फीचरचा वापर करतांना तुम्हाला सावधता बाळगायची आहे.

Nov 1, 2017, 02:58 PM IST

तरीही मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याची गरज

दरवर्षी मे महिन्यात मुंबईकरांपुढे उद्भवणारे पाणी संकट मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा टळलेले आहे.

May 17, 2017, 11:44 AM IST

पाऊस पडतोय, पिकनिकचा प्लान करत असाल तर हे आधी वाचा आणि पाहा

पावसात भिजायला कोणाला आवडत नाही. मात्र, सावधानता बाळगळी नाही तर असा प्रसंग ओढवू शकतो. 

Jun 30, 2016, 10:46 AM IST

परदेशी चोरांचा भारतीयांवर `ऑनलाईन` दरोडा

तुम्ही ऑनलाईन बँकिंग व्यवहार करणार असला तर शंभर वेळा विचार करा. कारण तुमच्या ऑनलाईन व्यवहारावर सातासमुद्रापार बसून कोणी नजर ठेवत आहे.

Feb 7, 2013, 01:11 PM IST