car news

फक्त 1 लाख 60 हजार रुपयांमध्ये खरेदी करा 6 लाखांची CNG कार

जर आपण स्वत: साठी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल. परंतु वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे तुम्ही मनात संकोच करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगली बातमी आणली आहे.

May 3, 2021, 07:27 PM IST

Faulty Car or Bike : New Car-Bike मध्ये डिफेक्ट निघाल्यास कंपनीला 1 कोटी फाईन

रस्ते वाहतूक मंत्रालय, रस्ते अपघातातील मृतांची संख्या 50 टक्क्यांनी कमी करण्याच्या योजनेवर काम करीत आहे. हे पाऊलही त्याच दिशेने उचलले गेले आहे.

Mar 17, 2021, 10:46 PM IST

तुमच्याकडे जुनी कार आहे? तर खर्च करण्यासाठी तयार रहा, जाणून घ्या Scrappage Policy मधील बदल.

जुन्या गाड्यांना रोडवरुन हटवण्यासाठी सरकारने 2021-22 च्या बजेटमध्ये व्हेईकल स्क्रॅप्रिंग पॉलिसी घेऊन येणार असल्याची घोषणा केली आहे. 

Mar 17, 2021, 07:22 PM IST