car confiscated

कर चुकविला, मिस्बाहची महागडी कार जप्त

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार मिस्बाह उल हकची महागडी गाडी जप्त करण्यात आली आहे. आपल्या लँड क्रुझर या एसयूव्ही गाडीचा कर चुकविला नसल्याने, केंद्रीय महसूल आणि कर विभागाने त्याची गाडी जप्त केली आहे.

Jun 2, 2015, 10:54 PM IST