car accident news

तलावात कोसळली कार, लेकीसाठी बापानेही घेतली उडी; थरारक व्हिडीओ समोर

Indore Car Falls Into Pond:  बिजलपूर येथे राहणारा टूल्स व्यापारी तैयब अली पत्नी झेहरा आणि 12 वर्षांची मुलगी जौनकसोबत फिरायला आला होता. त्यांच्यासोबत दुसऱ्या गाडीत बिजलपूरचे आणखी चार ओळखीचे मित्र परिवार होते. तायब यांनी तलावाच्या काठावर कार उभी केली आणि हँड ब्रेक लावून पत्नी आणि मुलीसह खाली उतरले. 

Aug 7, 2023, 05:30 PM IST

Car Accident : महामार्गावर या तीन कार एकमेकांवर धडकल्या; कोणती कार सुरक्षित आणि मजबूत, ते पाहा

Car Crash: आपण अनेक रस्ता अपघाताच्या (Road Accident) बातम्या पाहिल्या असतील. अलिकडेच टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा रस्ता कार अपघात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर कार सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आला. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये संपूर्ण भारतात 1.55 लाखांहून अधिक लोक रस्ते अपघातात मरण पावले. म्हणजेच, दररोज सरासरी 426 लोक किंवा दर तासाला 18 लोकांचा मृत्यू झाला.

Oct 14, 2022, 11:44 AM IST

कारचे ब्रेक फेल झाले तर घाबरू नका, 'या' टिप्स तुम्हाला अपघातापासून वाचवू शकतात

जर तुम्ही कारने कुठे लांब फिरायला जात असाल आणि प्रवासादरम्यान कारचे ब्रेक काम करणे बंद झाले तर तुम्ही काय कराल?

Aug 31, 2021, 07:59 PM IST