captain rohit sharma

IND vs AFG : शुन्यावर बाद झाला पण कॅप्टन म्हणून रोहित शर्मा ठरला 'बाप'

Rohit Sharma New Record : भारताकडून टी-ट्वेंटीमध्ये सर्वाधिक सिरीज नावावर करणारा कॅप्टन म्हणून रोहित शर्माची नोंद झाली आहे.

Jan 14, 2024, 11:01 PM IST

Rohit Sharma: या विजयानंतर मी उत्साही नाही...; पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

Captain Statement : विजयासह टीम इंडियाने वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. टीम इंडियाचा ( Team India ) हा वर्ल्डकपमधील सलग तिसरा विजय असून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) देखील यावेळी खुश दिसून आला. 

Oct 15, 2023, 06:57 AM IST

Rohit Sharma : नवरा असावा तर रोहितसारखा...; गर्दीच्या अडकलेल्या रितीकासाठी गेला धावून

Rohit Sharma : भारतात परतल्यावर रोहितने मुंबईतील अॅडिडास स्टोअरची भेट घेतली. यावेळी रोहितची पत्नी रितीका सजदेह ( Ritika Sajdeh ) देखील त्याच्यासोबत होती. यावेळी रोहित आणि रितीकाचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. 

Aug 10, 2023, 05:31 PM IST

WTC Final 2023: रोहितला मैदान सोडावं लागलं तर..., कोण असेल टीम इंडियाचा उपकर्णधार?

WTC Final 2023: रोहितला मैदान सोडावं लागलं तर..., कोण असेल टीम इंडियाचा उपकर्णधार?

Jun 6, 2023, 08:31 PM IST

Rohit Sharma Injury : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; प्रॅक्टिसदरम्यान कर्णधार रोहितला दुखापत

Rohit Sharma Injury : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टीम इंडियाला एकादिवसापूर्वीच मोठा धक्का बसला आहे.

Jun 6, 2023, 06:12 PM IST

पीचची काहीही चूक नाही...; पीचवरून माजी खेळाडूंनी केलेल्या टीकेला Rohit Sharma चं प्रत्युत्तर

रोहित शर्माच्या म्हणण्याप्रमाणे, यामध्ये पीचची कोणतीही चूक नाहीये. अशा स्थितीतमध्ये फलंदाजांनाच पीचवर रन कसे करावे यासाठी मार्ग शोधावा लागेल.

Mar 4, 2023, 04:03 PM IST

विकेट गेल्यावर रोहितवर संतापला Shubman Gill; पव्हेलियनमध्ये परतत असताना केली शिवीगाळ? VIDEO व्हायरल

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र मैदानात या दोघांमध्ये वाद झाल्याचंही दिसून आलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 10, 2023, 06:20 PM IST

Rohit Sharma : हिटमॅनची तयारी सुरू! वनडे मालिका गाजवण्यासाठी जीममध्ये गाळतोय घाम, पाहा VIDEO

Rohit Sharma VIDEO: भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेचा सामना येत्या 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे. 

Jan 8, 2023, 08:58 AM IST

Rishabh Pant Car Accident: ऋषभ अजूनही ICU मध्येच, पंतच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर!

Rishabh Pant Health Update: अपघातात ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) डोक्याला, पाठीला तसेच पायाला गंभीर दुखापत झाली होती. बीसीसीआयचे डॉक्टर मॅक्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती आहे. अशातच मोठी अपडेट समोर आली आहे.

 

Jan 1, 2023, 07:20 PM IST

IND Vs BAN: पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, "प्रामाणिकपणे सांगायचं तर..."

India Loss Series Against Bangladesh: कर्णधार रोहित शर्माची 28 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी व्यर्थ गेली. शेवटच्या चेंडूवर 6 धावा करण्यात रोहित शर्माला अपयश आलं. त्यामुळे भारताचा 5 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मानं प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

Dec 7, 2022, 08:19 PM IST

Rohit Sharma, T 20 World Record : 'हिटमॅन' रोहितला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

रोहित शर्माला (Rohit Sharma) बाबर आझमचा (Babar Azam) एका वर्षात सर्वाधिक टी 20 विजयाचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.

 

Nov 5, 2022, 11:54 PM IST

IND vs ZIM : रोहितसेना सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी सज्ज, रविवारी रंगणार भारत-झिंबाब्वे सामना

IND vs ZIm T20 World Cup: टीम इंडियासाठी (Team India) हा सामना सेमी फायनलच्या (Semi Final) दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.

 

Nov 5, 2022, 11:16 PM IST

Virat Kohli: किंग कोहलीच्या फिटनेसचं सिक्रेट काय? धवन म्हणतो "तो खूप लठ्ठ होता, पण..."

Shikhar Dhawan: विराट खूप शिस्तप्रिय आहे. मात्र, तो आधी सर्वकाही खायचा आणि खूप लठ्ठ झाला पण त्यानं...

Nov 5, 2022, 11:00 PM IST

आर. आश्विनने झिम्बाब्वेविरूद्धच्य सामन्याआधी केलेल्या वक्तव्याने वाढलं Team Indiaचं टेन्शन!

टी-20 विश्वचषकामझध्ये सुपर 4 मधील दोन संघ ठरले असून आता ग्रुप 1 मधील दोन संघ राहिले आहेत.  अशातच या सामन्याआधी भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू आर. आश्विनने मोठं वक्तव्य केलं आहे.

Nov 5, 2022, 09:05 PM IST

IND vs ZIM: सेमीफायनल गाठण्यासाठी झिम्बाब्वेविरूद्ध Rohit Sharma 'या' खेळाडूला करणार टीमबाहेर?

IND vs ZIM T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये (India Playing XI Prediction) मोठे बदल होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?

Nov 5, 2022, 03:50 PM IST