came

नाशिक | फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी PT42S

नाशिक | फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी

नाशिक | फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी 

 

Aug 28, 2019, 04:20 PM IST

औरंगाबाद | मीठमीटा परिसरात नागरिकांची दगडफेक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 03:42 PM IST

नवी मुंबईतील मेट्रोचा पहिला रेक दाखल

2011मध्ये या मेट्रोचं काम सुरू झालं. बेलापूर-पेंधर-कळंबोली-खांदेश्वर या मार्गावर ही मेट्रो धावणार आहे. 

Jan 11, 2017, 08:40 PM IST

12 वर्षात केलेल्या मेहनतीचं चीज झालं - साक्षी मलिक

रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीत भारताची कास्यपदक विजेती साक्षी मलिकचं दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आलं. .

Aug 24, 2016, 10:49 AM IST

जेव्हा गावात पहिल्यांदाच येते वीज

 भारतात आजही अनेक गावांमध्ये वीज नाही. आजही अनेक गावांमध्ये दिवेच घरांमध्ये प्रकाश देतात. असंच एक गाव ज्यागावामध्ये पहिल्यांदा वीज आली आणि गावातील प्रत्येकाचाच उत्साह वाढला.

Dec 28, 2015, 06:52 PM IST

आणि आंबेगाव पुन्हा बाहेर आले!

कमी पावसामुळे पुणे जिल्ह्यात एक वेगळीच गोष्ट घडलीय. आंबेगाव डिंबा धरणाचे पाणी कमी होऊ लागल्याने या धरणाखाली गेलेलं आंबेगाव गावठाण पुन्हा दिसू लागलंय. त्यामुळे गावक-यांच्या आठवणींना उजाळा मिळतोय. 

Jul 5, 2014, 02:39 PM IST