'संप मागे' घेण्याचा निर्णय मुंबईत जाहीर का केला?
किसान क्रांतीच्या सदस्यांनी शेतकरी संपाबाबात घेतलेली भूमिका पुणताबांसह राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांना मान्य नाही.
Jun 3, 2017, 12:14 PM ISTपाच दिवसांच्या आंदोलनानंतर डॉक्टर कामावर रुजू
पाच दिवसांपासून संपावर असलेले निवासी डॉक्टर आज सकाळी कामावर रूजू होतायत.
Mar 25, 2017, 07:37 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या डोसनंतर आयएमएनं मागे घेतला संप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर अखेर इंडियन मेडिकल असोशिएशनच्या डॉक्टरांनी संप मागे घेतलाय.
Mar 24, 2017, 02:07 PM ISTमार्डनं पुकारलेला संप घेतला मागे
मार्डने शुक्रवारी पुकारलेला संप मागे घेतला आहे. निवासी डॉक्टरांना संप करण्याचा अधिकार नसल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं एका सुनावणी दरम्यान दिला होता. त्या आदेशानुसार अखेर मार्डने आपला उद्याचा संप मागे घेतलाय.
Mar 16, 2017, 11:18 PM ISTस्कूल बस असोसिएशननं पुकारलेला बंद मागे
स्कूल बस असोसिएशननं 15 नोव्हेंबरपासून पुकारलेला बंद मागे घेतल्यामुळे राज्यातल्या लाखो पालकांना दिलासा मिळाला आहे.
Nov 14, 2016, 02:54 PM ISTमुंबईकरांना दिलासा, सोमवारचा रिक्षा-टॅक्सीचा संप मागे
मुंबईतील सोमवारचा रिक्षा-टॅक्सीचा संप मागे घेण्यात आला आहे.
Aug 28, 2016, 10:55 PM ISTमार्डच्या डॉक्टरांचा संप मागे
मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि विनोद तावडेंच्या आश्वासनानंतर अखेर मार्डच्या डॉक्टरांनी आपला संप मागे घेताल आहे.
Apr 9, 2016, 06:22 PM ISTमार्डच्या ९० टक्के मागण्या मान्य, संप मागे
सरकारने ९० टक्के मागण्या मान्य केल्यानं मार्डनं अखेर संप मागे घेतला आहे. परिपत्रक स्वरूपात मागण्या मान्य करून त्या विशिष्ट कालावधीत पूर्ण केल्या जाणारेत. परंतु दोन दिवसांच्या संप कालावधीत राज्यात रूग्णांचे मात्र प्रचंड हाल झालेत.
Jul 3, 2015, 08:31 PM IST