buy home

यापुढे सिडकोचं घर...; एका निर्णयामुळं घर धारकांना मोठा दिलासा

CIDCO Homes : सिडकोच्या या निर्णयामुळं नेमके कोणते बदल होणार आहेत आणि त्या बदलांचा कोणाला फायदा होणार आहे? पाहा... 

 

Oct 2, 2024, 10:16 AM IST

मुहूर्त बदलला; नवी मुंबईतील घरांसाठीची CIDCO Lottery 'या' तारखेला होणार जाहीर

CIDCO Lottery News : मुंबईत घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. सिडकोच्या घरांसंदर्भात महत्त्वाची बातमी. 

Oct 2, 2024, 08:10 AM IST

Home Loan ऐवजी भाड्याचे घरात राहणे योग्य? EMI च्या पैशांनी घेऊ शकता 2-3 घरे

EMI vs Rent: लोक स्वतःचे घर बांधण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. त्याचबरोबर महागाईमुळे काही लोक भाड्याच्या घरात राहणे पसंत करतात. अशा परिस्थितीत स्वतःचे घर घेणे योग्य की भाड्याने राहणे योग्य, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. ते समजून घेऊया.

Jan 13, 2022, 04:53 PM IST
Hello 24Taas Golden Opportunity To Buy Home In Kalyan Dombivali 13 Jan 2020 PT22M29S

हॅलो२४तास | कल्याण-डोंबिवलीत घर खरेदीसाठी सुवर्णसंधी

हॅलो२४तास | कल्याण-डोंबिवलीत घर खरेदीसाठी सुवर्णसंधी

Jan 14, 2020, 01:30 AM IST