businesses

अहमदनगर जिल्ह्यातील व्यवसायांना परवानगी, साई मंदिर मात्र बंदच

शिर्डीतील सर्व व्यवसाय हे साई मंदिरावर अवलंबून असल्याने मंदिर खुले करण्याची मागणी आता जोर धरू लागली

Jun 7, 2021, 11:56 AM IST

क्रिकेटर्सच्या 'बिझनेसवुमेन' पत्नींबद्दल जाणून घ्या

काही क्रिकेटर्सच्या पत्नी केवळ चिअर्सच करत नाहीत तर व्यावसायिक क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख बनवून आहेत. 

Apr 20, 2018, 05:58 PM IST

यामुळे शहरात फेरीवाले कुठेही धंदे लावतात....

केंद्र सरकारने फेरीवाला संरक्षण कायदा केला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने मुंबईत सध्या कुठेही फेरीवाले आपले धंदे लावताना दिसतात. अनधिकृत फेरीवाल्यांना लायसन देवून त्यांना फेरीवाला क्षेत्रात व्यवसाय करू दिल्यास हा प्रश्न मिटू शकतो. कोर्टाच्या आदेशानंतरही फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी न करण्यामागे अनधिकृत फेरीवाल्यांकडून मिळत असलेला मोठा हफ्ता, हे कारण असल्याचा आरोप आझाद हॉकर्स युनियनने केलाय

May 18, 2017, 11:07 PM IST