bus catches fire after colliding

Accident : बस - टँकरचा भीषण अपघात, आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू

Bus and Tanker Accident : राजस्थानमधील बाडमेरमध्ये भीषण रस्ता अपघातानंतर मोठी आग लागली. अपघातानंतर लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. 

Nov 10, 2021, 01:04 PM IST