burn calories

कोणत्या खेळात जास्त कॅलरी बर्न होतात?

sport burns the most calories for children:लहान मुलांना खेळ खेळायला खूप आवडतात. खेळा-खेळात त्यांच्या कॅलरीज बर्न होत असतात. कोणत्या खेळातून किती कॅलरीज बर्न होतात? जाणून घेऊया. सायकल चालवल्याने तुम्ही 300 हून अधिक कॅलरी बर्न करु शकता. एरोबिक हा हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला खेळ आहे. पोहणे हा एक चांगला व्यायाम आहे. 1 तास पोहल्याने 400 कॅलरी बर्न होतात. बॅडमिंटनप्रमाणे टेनिस हादेखील लोकप्रिय आणि सर्वांच्या आवडता खेळ आहे. एका तासात 300 हून अधिक कॅलरी बर्न होतात. बॅडमिंटन खेळल्याने 400 हून अधिक कॅलरी बर्न होतात. 

Apr 19, 2024, 09:08 PM IST

Burn Calories: दिवसभर तुम्ही खूप गोड खाल्ले असेल तर अशा प्रकारे बर्न करा फॅट, वाढणार नाही वजन

Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही. जर तुम्ही दिवसभर गोड खाल्लं असेल तर तुमचे वजन वाढणार नाही, याबाबत काही टीप्स देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला खूप गोड खाल्ल्यानंतर काय करावे, हे सांगणार आहोत. जेणेकरुन शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.

Nov 2, 2022, 07:10 AM IST

Health Tips : आता केवळ अर्ध्या तासाचं हे काम करेल कॅलरी बर्न करण्यास मदत

फक्त अर्धा तास करावं लागेल 'हे' काम, कॅलरीज बर्न नक्कीच होतील

Jul 31, 2022, 06:56 AM IST

कॅलरी बर्न करण्यासाठी Cycling की Running? कोणती एक्सरसाईज फायदेशीर?

सायकल चालवणं आणि रनिंग म्हणजेच धावणे हे दोन्ही हार्ड कोर कार्डिओ व्यायाम आहेत, पण कोणता सर्वोत्तम कोणता हे पाहूया.

Jul 6, 2022, 07:11 AM IST

आता एक्सरसाईज नव्हे तर या 3 साध्या-सोप्या एक्‍ट‍िव्हिटी करतील कॅलरीज बर्न

 तुम्हाला काही कारणास्तव व्यायाम करता येत नसेल तर तुम्ही काही सोप्या व्यायामाचा तुमच्या रोजच्या दिनक्रमात समावेश करू शकता.

Jun 24, 2022, 06:35 AM IST

कॅलरीज बर्न होत नाहीयेत? मग केवळ फक्त अर्धा तास हे काम करून बघाच!

रोजच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते.

May 23, 2022, 02:48 PM IST

एक्सरसाईज करायचा कंटाळा आला असेल तर 'या' 3 एक्‍ट‍िव्हिटी करा

तुम्ही काही सोप्या व्यायामाचा तुमच्या रोजच्या दिनक्रमात समावेश करू शकता.

Apr 16, 2022, 08:39 AM IST