सोन्याला पुन्हा झळाळी; मे महिन्याच्या सुरुवातीलाच भाव वाढला, मुंबईतील दर जाणून घ्या
Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर
May 2, 2024, 01:02 PM ISTVIDEO | दिवाळीत 3 हजार कोटींची सोने खरेदी
3 thousand crore gold purchase in Diwali
Oct 24, 2022, 11:05 PM ISTGold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, वर्षाअखेरीस 'सुवर्ण' संधी
Gold Price Today : कालच्या वाढीनंतर आज सोन्या-चांदीत घसरणीचा कल दिसून येत आहे.
Dec 29, 2021, 07:24 PM ISTGold Rate Today | सोने 50 हजारी टप्प्यावर स्थिर; ग्राहकांची सराफा बाजारात गर्दी
सणासुदीच्या दिवसांनंतर सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठे बदल होत आहेत. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कमी झाले असताना आज पुन्हा सोन्याच्या दरांमध्ये तेजी दिसून आली.
Nov 16, 2021, 02:44 PM ISTGold Rate Today : नवरात्रीच्या आधी स्वस्त झालं सोन, चांदीच्या किंमतीतही घसरण
सोन्याच्या दरात मोठी घसरण
Oct 7, 2021, 02:16 PM IST20 दिवसांत सोने किंमतीत मोठी घसरण; चांदी देखील स्वस्त, पुढे काय होईल ते जाणून घ्या
कोरोना काळात सोने-चांदी (Gold - Silver Price) दरात मोठी वाढ झाली होती. आता सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.
Feb 20, 2021, 06:17 PM ISTसोनं विकत घेण्यापूर्वी ही बातमी वाचा, नाही तर होईल नुकसान
दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. शुक्रवारी सोने ५० रुपयांच्या वाढीसर प्रति १० ग्रॅमसाठी ३१२५० रुपयांच्या स्तरावर आला. किंमतीमधील वाढीमुळे स्थानिक ज्वेलर्सने मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे तसेच सकारात्म वैश्विक संकेतामुळे ही वाढ दिसून आली आहे.
Feb 12, 2018, 06:54 PM ISTखुशखबर, सोने झाले स्वस्त
वैश्विक स्तरावर झालेल्या घसरणीमुळे शुक्रवारी दिल्लीत सराफा बाजारात सोने लागोपाठ दुसऱ्या सत्रात ५० रुपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे आता प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी ३० हजार ८५० रुपये सोन्याचा दर झाला आहे.
Jul 8, 2016, 09:32 PM ISTखूशखबर... सोने डिसेंबरपर्यंत २५ हजारांवर!
तुळशीच्या विवाहानंतर लग्नाचा मौसम सुरू होईल. त्यामुळं मुहूर्तांसाठी वधुपित्यांची घाई सुरू झाली आहे. त्यातच धनत्रयोदशीनंतर सोन्याचे भाव हळूहळू घसरू लागल्यामुळं सर्वांनी आतापासूनच सराफा दुकानांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान डिसेंबरपर्यंत सोन्याचे भाव २५ हजार रुपयांपर्यंत खाली येतील, असं अर्थतज्ज्ञांनी म्हटलंय. त्यामुळं यंदा लग्नाचे बार आता दणक्यात उडणार आहेत.
Nov 5, 2014, 09:21 AM IST