budh gochar impact on all zodiac sign

Mercury Transit: बुध ग्रहाने तयार केला दुहेरी राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो आर्थिक फायदा

Mercury Transit Kumbh: शनी आणि बुध यांचा संयोग शुभ राहणार आहे. बुध सूर्याशी संयोग होऊन बुधादित्य योग तयार होणार आहे. अशा स्थितीत बुध कुंभ राशीत गेल्याने दुहेरी राजयोग तयार होतोय

Feb 23, 2024, 09:07 AM IST

Budh Gochar 2023 : बुध गोचरमुळे 7 राशींसाठी अच्छे दिन! 7 जूनपर्यंत घरात येणार पैसाच पैसा

Mercury Transit 2023 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला आहे.  बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, निर्णयक्षमता कारक 7 जूनपर्यंत काही राशींना मालामाल करणार आहे. चांगली नोकरी, आर्थिक फायदासह त्यांचासाठी चांगले दिवस सुरु आहेत. 

Apr 11, 2023, 07:55 AM IST