budh gochar impact all zodiac sign

Mercury Transit: बुध ग्रहाने तयार केला दुहेरी राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो आर्थिक फायदा

Mercury Transit Kumbh: शनी आणि बुध यांचा संयोग शुभ राहणार आहे. बुध सूर्याशी संयोग होऊन बुधादित्य योग तयार होणार आहे. अशा स्थितीत बुध कुंभ राशीत गेल्याने दुहेरी राजयोग तयार होतोय

Feb 23, 2024, 09:07 AM IST