budget session 2023

Budget 2023 : 'ये स्कीम तेरे लिए नहीं है...'; अर्थसंकल्पावर मिम्सचा पाऊस, बजेटकडून काय अपेक्षा?

Budget 2023 Funny Memes : एकीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र मिम्सचा पाऊस पडला आहे. प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी ज्याप्रकारे सरकार मध्यमवर्गीयांकडे दुर्लक्ष करते त्याच प्रमाणे यावेळी मध्यमवर्गीय दुर्लक्षित राहणार आहेत का? 

Feb 1, 2023, 12:53 PM IST

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, पॅनकार्ड आता ओळखपत्र म्हणूनही वापरता येणार, कसं ते वाचा

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पॅनकार्डबाबत मोठी घोषणा केली आहे. या निर्णयाचा व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे

Feb 1, 2023, 12:37 PM IST

Budget 2023 : अर्थसंकल्पापूर्वी Google वर काय सर्च होतंय? तुम्ही 'या' 5 गोष्टींपैकी काय जाणून घेतलं...

Budget 2023 Google Search : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे आजच्या बजेटकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा आहे. निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचं (Modi Govt) हे शेवटचं बजेट असल्याने सरकार छप्पडफाड घोषणा करतील, अशी आशा लोकांना आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक गुगलवर (Google)बजेटसंदर्भात अनेक गोष्टींचा सर्च करत आहेत. 

Feb 1, 2023, 09:12 AM IST

Union Budget 2023: तुम्हाला माहितीये का? विवाहित आणि अविवाहितांनाही भरावा लागतो Income Tax

Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या (1 फेब्रुवारीला) देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण जेव्हा अर्थसंकल्प सुरू झाला तेव्हा विवाहित असो की अविवाहित लोकांना वेगवेगळा इन्कम टॅक्स स्लॅब लावला जात होता. मात्र यामध्ये आता नेमका कोणता बदल करण्यात आला आहे याबद्दल जाणून घेऊया... 

Jan 31, 2023, 03:15 PM IST

Budget 2023: अर्थसंकल्प म्हणजे काय? सर्वसामान्य जनतेला काय होतो फायदा?

 What Is Budget: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अनेकांच्या मनात अर्थसंकल्पाशी संबंधित अनेक प्रकारचे प्रश्न असतात, जसे की अर्थसंकल्प म्हणजे काय, अर्थसंकल्पाचा अर्थ, अर्थसंकल्प किती प्रकार आहेत? असे अनेक प्रश्न पडत असतात. जाणून घ्या या प्रश्नाची सविस्तर उत्तरे...

Jan 25, 2023, 04:07 PM IST