bruno boban

छातीला फुटबॉल लागून खेळाडूचा मैदानातच मृत्यू

ब्रुनोच्या छातीला बॉल लागला आणि तो जागेवरच बेशुद्ध पडला. त्यानंतर मैदानावर पोहोचलेल्या वैद्यकीय पथकाने ४० मिनिटांपर्यंत ब्रुनोला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, ब्रुनोने मैदानावरच प्राण सोडला.

Mar 28, 2018, 10:40 PM IST

VIDEO: LIVE फुटबॉल मॅच दरम्यान खेळाडूचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

क्रिकेटच्या मैदानात बॉल लागल्याने फिलिप ह्यूज याचा मृत्यू झाल्याची घटना अद्यापही सर्वांच्या लक्षात आहे. मात्र, आता असाच एक प्रकार फुटबॉल मैदनात घडला आहे. रविवारी फुटबॉल मच दरम्यान क्रोएशियाच्या एका खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

Mar 27, 2018, 06:17 PM IST